Wordpress ब्लॉगिंग चा संपूर्ण कोर्स
या कोर्से मध्ये आपल्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने वर्डप्रेस शिकवले आहे , वर्डप्रेस ब्लॉगिंग चा संपूर्ण कोर्से पाहून तुम्ही घरी बसून खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉगिंग शिकून ब्लॉगिंग मध्ये करिअर करायला सुरुवात कराल.
कोर्से बद्दल संपूर्ण माहिती । काय काय मिळेल या कोर्से मध्ये ?
FREE PREVIEWब्लॉगिंग म्हणजे काय ?
ब्लॉगिंग किती प्रकारे करू शकतो ?
ब्लॉगिंग करण्यासाठी काय काय लागत ?
डोमेन म्हणजे काय ? होस्टिंग म्हणजे काय ?
ब्लॉगिंग categary म्हणजे काय ?
niche आणि micro niche मध्ये फरक काय ?
२५ टॉपिक ज्यावर आपण ब्लॉग लिहू शकतो.
Domain म्हणजे काय?
Hosting म्हणजे काय?
Domain आणि hosting कसे connect करायचे?
Wordpress vs blogging Interface.
Wordpress म्हणजे काय?
Wordpress वर blogging ला सुरुवात केल्याने काय फायदे होतात?
Localhost wordpress बदल माहिती.
Wordpress Interface sampurn माहिती.
Wordpress theme mhanje kay? Theme kase install kase करायचे?
Wordpress plug-in mhanje kay?
Wordpress page कसे banvayache??
Wordpress Menu, top menu, main Menu, category, landing page setting.
Wordpress Setting all.
SEO म्हणजे काय? SEO चे प्रकार किती?
Keyword research म्हणजे काय?
Blogging post महत्व चे टिप्स. ( kiti शब्दाचा पोस्ट असावा? Copyright free image kase download करायचे, image size, word count, copyright post checker?
SEO friendly blogpost कसे लिहायचे??
SEO Score कसे वाढवायचे?
Backlinks म्हणजे काय?
Google analytics म्हणजे काय?
Google analytics Interface